Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'-"आहार हेच औषध''

21 Apr 2022

नैसर्गिक आहार आपल्याला निरोगी ठेवतो. अयोग्य आहारामुळे पचनक्रिया मंदावते, पचनावर परिणाम होतो. परिणामी, शरीरामध्ये विषारी वायू आणि द्रव्यांचा साठा होतो. समतोल योग्य आहाराने आपण शरीरातल्या आजारांना मुळापासून दूर करू शकतो. याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी...!

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, २२ एप्रिल २०२२ या सत्रात

प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे
(उप प्रांत प्रधान, महाराष्ट्र प्रांत तथा प्राध्यापक, एमआयटी महाविद्यालय, औरंगाबाद) यांचे "आहार हेच औषध'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

#StayFit #MarshalArts #FitnessMotivation #ArogyamDhansampada #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank