Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'- 'योग आणि मुद्राभ्यास'

14 Apr 2022

योगमुद्रेमुळे सर्व शरीराला व्यायाम मिळतो. पाठीचा कणा, कंबर, रक्तवाहिन्या आणि स्नायू लवचिक व सशक्त बनण्यास योग आणि मुद्राभ्यासाची चांगली मदत होते.

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, १५ एप्रिल २०२२ या सत्रात

प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे
(उप प्रांत प्रधान, महाराष्ट्र प्रांत तथा प्राध्यापक, एमआयटी महाविद्यालय, औरंगाबाद) यांचे ''योग आणि मुद्राभ्यास'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत -
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

अधिक माहितीसाठी संपर्क करा:- 9022100400

#StayFit #MarshalArts #FitnessMotivation #ArogyamDhansampada #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank