Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 4pm

'आरोग्यम् धनसंपदा' - 'Self Defense Techniques' -3

18 Nov 2021

आपल्यापेक्षा बलवान आणि क्रूर व्यक्तीपासून स्वरक्षेसाठी बचावात्मक आणि आक्रमक शैली व कौशल्य आपल्या अंगी असायला हवे.
आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे असते. अनपेक्षित व अचानक आलेल्या अशा संकटात घाबरून न जाता आपल्यापेक्षा दुसरा ताकदीचा असला तर त्याच्या हल्ल्यापासून आपण संरक्षण करण्याबाबत समर्थ असायला हवे.

देवगिरी बँकेतर्फे देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. १९/११/२०२१
वेळ : सकाळी ६.१५ ते ७.३०
या सत्रात
लक्ष्मीकांत खिची
(* ZEE अनन्य पुरस्काराने सन्मानित
* Multi Marshal Arts Specialist)
यांचे 'Self Defence Techniques' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

News-Image-of-deogiri-bank