Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 4pm

'आरोग्यम् धनसंपदा'-`चेअर योगा`

10 Jun 2021

आज वजन कमी करणे, त्वचा, शरीराचे विविध अवयव व स्नायूंसाठी, मानसिक स्वास्थ्य, ह्रदयाकरिता, एकाग्रता वाढविणे तसेच रोगप्रतिकारक प्रणालीसाठी योगाभ्यास खूप महत्वाचा आहे.
योगाभ्यास केव्हा आणि किती प्रमाणात केला पाहिजे यासंबंधी
देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील
शुक्रवार, दि. ११/०६/२०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक डॉ. जयंत शेवतेकर (*योगतज्ज्ञ, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित) यांचे 'चेअर योगा' या योगप्रकारावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank