'आरोग्यम् धनसंपदा'-`योग संजीवन` (भाग-4)
योगसाधनेमुळे आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. मानसिक तणाव दूर करणे किंवा मानसिक शांतता यासाठी योगसाधना अत्यंत फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठीही योगा महत्त्वाचा आहे.
तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या!
यासाठी देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'च्या
शुक्रवार, दि. २८/०५/२०२१,
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या `योग संजीवन` अभ्यासक्रमातील चौथ्या सत्रात
प्रशिक्षक शरद पारगावकर (*योगाचार्य या पदवीने सन्मानित, *योगविद्या गुरुकुल नाशिक संस्थेचे कार्यवाह) मार्गदर्शन करणार आहेत.
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400