Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण - प्रशिक्षक लक्ष्मीकांत खिची

10 Dec 2020

`देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या `आरोग्यम् धनसंपदा` या सदरातील शुक्रवारच्या सत्रात प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर लक्ष्मीकांत खिची सर यांचा
"Body Toning and Weight Loss Exercises" वर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार, ११ डिसेंबर २०२०
वेळ : सकाळी ६:१५ वा.

जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन श्री. किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !

https://www.facebook.com/deogiribankabd/

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank