Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

Covid Vaccination

Helpline service available from 10AM to 6PM Sunday Closed Helpline No.: (+91) 9022100400


तुमचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे का...❓

तर मग लसीकरणासाठी अधिकृत पोर्टलवर नोंदणी कशी करायची ते जाणून घ्या...!

१) सर्वप्रथम या पोर्टलला भेट द्या - cowin.gov.in

२) दि. २८ एप्रिल २०२१ नंतर तुमची स्वतःची नावनोंदणी करा.

३) लसीकरणासाठीची राखीव वेळ निश्चित करून घ्या.

४) १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी लसीकरणाची सुविधा केवळ खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध आहे.

५) तुमच्या व्यक्तिगत मोबाईल फोनवर आलेल्या संदेशानुसार लसीकरण वेळेची खात्री करून घ्या.

६) लसीकरणासाठी जाताना स्वतःचे आधार कार्ड (किंवा फोटो ओळखपत्र) आणि फोनवर आलेली पावती सोबत ठेवा.

Vaccination RegistrationClick Here

Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now