Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

'आरोग्यम् धनसंपदा'- "आपली जीवनशैली आणि आरोग्य (सत्र ३रे)''

21 Jul 2022

आज आपली जीवनशैली खरंच आरोग्यदायी आहे का ? आज आपण आपल्या आहार, व्यायाम याबाबत जागरूक आहोत का ?
काय असावी आपली सुयोग्य जीवनशैली? यासाठी काय करणे अपेक्षित आहे? काय योग्य अन काय अयोग्य? याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी....
दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. २२ जुलै २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षक - श्री. मधुकर पवार (प्रख्यात योग प्रशिक्षक) भारतीय योग संस्थान, दिल्ली
यांचे "आपली जीवनशैली आणि आरोग्य (सत्र ३रे)'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

निरामय जीवनशैलीसाठी आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत - किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक)

#FitnessMotivation #DeogiriFitnessClub
#StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now