Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

'आरोग्यम् धनसंपदा'-"ध्यान, समाधी व योग"

16 Jun 2022

आसनामधून आलेली शरीराची स्थिरता, प्राणायामातून नियंत्रित केलेलं मन, प्रत्याहारानं आलेली अंतर्मुखता आणि धारणेमध्ये आपलं चित्त एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यासारखं स्थिर ठेवणं, ही सर्व ध्यानापर्यंत पोचण्याची पूर्वतयारी असते या विषयावरील सविस्तर मार्गदर्शनसाठी...
देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा'
सदरातील या शुक्रवारच्या सत्रात

दि. १७ जून २०२२ रोजी
सकाळी ६:१५ ते ७:३० या वेळेत

"ध्यान, समाधी व योग" याविषयावर प्रशिक्षिका सौ. वर्षा देशपांडे (प्रख्यात योग प्रशिक्षिका)
भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

आपणही या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

#StayFit #MarshalArts #FitnessMotivation #ArogyamDhansampada #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now