Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - '''योगाद्वारे मन:शांती'' सत्र २ रे

08 Dec 2022

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव, चिंता, निद्रानाश अशा विविध शारीरिक आणि मानसिक आजारांना आपण बळी पडत आहोत. योगाद्वारे आपण निरामय जीवनाचे धनी होऊ शकतो. यासबंधित मार्गदर्शनासाठी...

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. ०९ डिसेंबर २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षक - श्री. सुरेश शेळके व सौ. वर्षा देशमुख (प्रख्यात योग प्रशिक्षक)
भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे ''योगाद्वारे मन:शांती'' सत्र २ रे या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)


News-Image-of-deogiri-bank