Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'- ''पाठीच्या मणक्याचे व्यायाम''

11 Aug 2022

अनेकांना आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर मानदुखी व पाठदुखीची समस्या भेडसावते. दैनंदिन जीवनातील बदलती जीवनशैली व चुकीच्या पध्दतीने हाताळलेल्या शारीरिक हालचाली ही प्रामुख्याने या व्याधींच्या प्रमाणात वाढ होण्यास कारणीभूत आहे. आज मणक्यांच्या आजारावरील उपाययोजना समजून घेणं गरजेचं आहे. याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी....

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. १२ ऑगस्ट २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षक - श्री. मधुकर पवार (प्रख्यात योग प्रशिक्षक) भारतीय योग संस्थान, दिल्ली
यांचे ''पाठीच्या मणक्याचे व्यायाम'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

निरामय जीवनशैलीसाठी आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत - किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक)


News-Image-of-deogiri-bank