Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'- "मुद्रा रहस्य''

28 Jul 2022

मुद्रा केल्यामुळं शरीराचं आरोग्य उत्तम राहतं. हस्त मुद्रा चिकित्सेनुसार हात किंवा हातांच्या बोटांनी तयार होणाऱ्या मुद्रांमध्ये आरोग्याचं गुपित लपलेलं आहे. याने शरीरात ज्ञान आणि चेतना जागृत होते. निरोगी, शांत, आनंदी ठेवण्यासाठी फायदेशीर मुद्राविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी....
दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. २९ जुलै २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षक - श्री. मधुकर पवार (प्रख्यात योग प्रशिक्षक) भारतीय योग संस्थान, दिल्ली
यांचे "मुद्रा रहस्य'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

निरामय जीवनशैलीसाठी आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत -
किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक)


News-Image-of-deogiri-bank