Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'- "आपली जीवनशैली आणि आरोग्य (सत्र २ रे)''

14 Jul 2022

दैनंदिन जीवनात सतत बदलत्या सवयी व बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य कुटुंबांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी अशा आजारांनी डोके वर काढल्याचे दिसते. त्यामुळेच निरामय जीवन जगण्यासाठी आपली जीवनशैली बदलावी लागेल. याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी...

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार दि. १५/०७/२०२२
वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षक
श्री. मधुकर पवार
(प्राख्यात योग प्रशिक्षक)
भारतीय योग संस्थान दिल्ली
यांचे "आपली जीवनशैली आणि आरोग्य (सत्र २ रे)'' या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !
निरामय जीवनशैलीसाठी आपणही अवश्य सहभागी व्हा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत -
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank