Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'- ''आपली जीवनशैली आणि आरोग्य''

07 Jul 2022

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील या शुक्रवारच्या सत्रात
''आपली जीवनशैली आणि आरोग्य''
 
प्रशिक्षक
श्री. मधुकर पवार
(प्रख्यात योग प्रशिक्षक)
भारतीय योग संस्थान, दिल्ली
 
शुक्रवार दि. ०८ जुलै २०२२
वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०
 
जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा !
 
विनीत
किशोर शितोळे
अध्यक्ष, देवगिरी बँक
 

News-Image-of-deogiri-bank