Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 4pm

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण

05 Nov 2020

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण


देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या, आरोग्यम् धनसंपदा या सदरातील शुक्रवारच्या सत्रात ‘सतेज कांतीसाठी योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षक आरती पाल या Assistant Professor, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ३२ राष्ट्रीय व ८ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित प्रशिक्षक म्हणून लाभल्या आहेत.

शुक्रवार, दिनांक ०६/११/२०२०
वेळ सकाळी ६:३० ते ७:३०

श्री. किशोर शितोळे, अध्यक्ष, देवगिरी बँक यांच्या वतीने, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !

https://www.facebook.com/deogiribankabd/

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

Offers Image