Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'-"ओंकार" माहिती आणि ध्यान

09 Jun 2022

ओंकार साधनेतून अनेक मानसिक आणि शारीरिक फायदे होतात. नियमित ओंकार साधना केल्यास शरीरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी....

देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा'
सदरातील या शुक्रवारच्या सत्रात

दि. १० जून २०२२ रोजी
सकाळी ६:१५ ते ७:३० या वेळेत

"ओंकार" माहिती आणि ध्यान याविषयावर प्रशिक्षिका सौ. वर्षा देशपांडे (प्रख्यात योग प्रशिक्षिका)
भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

आपणही या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हा !

जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank