Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा-''चेअर योगा आणि प्राणायाम"

19 May 2022

नियमित प्राणायाम केल्याने मन शांत, सकारात्मक आणि उत्साही राहते. प्राणायामामध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे खूप महत्व असते. ज्यामुळे शरीर, मन आणि आत्मा यामध्ये संतुलन प्राप्त होऊन शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळकटी प्राप्त होते.

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. २० मे २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात

प्रशिक्षिका - प्राजक्ता सराफ (महिला समन्वयक, भारत विकास परिषद)

यांचे ''चेअर योगा आणि प्राणायाम" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही अवश्य सहभागी होऊन लाभ घ्यावा !

जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank