'आरोग्यम् धनसंपदा'-'योगासने - सत्र २ रे"
शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि एकाग्रतेसाठी योगासने अतिशय महत्वपूर्ण ठरतात. योगासनांचा नियमित सराव केल्याने शारीरिक हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात. या संबंधित मार्गदर्शनासाठी...
दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील
शुक्रवार, दि. ०६ मे २०२२
वेळ - सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात
श्री. शरद पारगावकर
(योगाचार्य या पदवीने सन्मानित, योग विद्या गुरुकुल नाशिक संस्थेचे कार्यवाह)
यांचे "योगासने - सत्र २ रे" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
आपणही अवश्य सहभागी होऊन लाभ घ्यावा !
जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी संपर्क करा:- 9022100400
