Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - "योगासने"

28 Apr 2022

शरीर मन निरोगी आणि सुदृढ असावे असे आपल्याला वाटत असते. निरोगी व्यक्ती आयुष्याचा आनंद उत्तमप्रकारे घेऊ शकतो. मात्र त्यासाठी आहार-विहार योग्य असावा लागतो. योगासने आणि प्राणायम आपल्याला दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी उत्साह वाढवितात. थोडासा वेळ आपल्या शरीरासाठी आपण दिला, तर अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो. याविषयी मार्गदर्शनासाठी...

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. २९ एप्रिल २०२२
वेळ - सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात

श्री. शरद पारगावकर
(योगाचार्य या पदवीने सन्मानित, योग विद्या गुरुकुल नाशिक संस्थेचे कार्यवाह )
यांचे "योगासने" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही ऑनलाईन सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank