Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'-'पतंजली प्रणित प्राणायाम माहिती'

20 Jan 2022

शरीर स्वास्थ्यासाठी, रोग-प्रतिबंधासाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी पतंजली प्राणित 'प्राणायाम' अतिशय महत्वपूर्ण ठरत आहे.

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'

या सदरातील शुक्रवारच्या सत्रात

प्रशिक्षक - डॉ. रमेश पांडव (प्रख्यात योग प्रशिक्षक)
यांचे "पतंजली प्रणित प्राणायाम माहिती......(प्रायोगिक त्रिबंध आणि कपालभाती)" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. २१ जानेवारी २०२२
वेळ - सकाळी ६:१५ ते ७:३०
विनीत - किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank