Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - "पतंजली प्रणित प्राणायाम माहिती - प्रायोगिक"

13 Jan 2022

शरीर, इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवण्यासाठी योग उपयोगी आहे. पतंजली योगदर्शनात योगाची जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही आठ अंगे क्रमाने सांगितली आहेत, त्यांपैकी चौथे अंग प्राणायाम होय.
शरीर स्वास्थ्यासाठी, रोग-प्रतिबंधासाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम अतिशय महत्वपूर्ण ठरत आहे.

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'

या सदरातील शुक्रवारच्या सत्रात

प्रशिक्षक - डॉ. रमेश पांडव (प्रख्यात योग प्रशिक्षक)
यांचे "पतंजली प्रणित प्राणायाम माहिती - प्रायोगिक" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

शुक्रवार, दि. १४ जानेवारी २०२२
वेळ - सकाळी ६:१५ ते ७:३०
विनीत - किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक)

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank