'आरोग्यम् धनसंपदा' - "प्राणायाम"
प्राणायामामुळे श्वासासंबंधी रोग दूर होतात. रक्त शुद्धी होते. शरीरातील वात, पित्त आणि कफ कमी होऊन संतुलन वाढते. प्राणायाम मेंदूला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. ताणतणाव कमी करून एकाग्रता वाढवण्यास उपयुक्त आहे. प्राणायामामुळे शरीर स्वस्थ, चमकदार आणि मजबूत बनते. सर्वांनी दररोज प्राणायाम करायला हवा. प्राणायामाचे प्रकार, योग्य पद्धती याविषयी....
दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'
या सदरातील शुक्रवारच्या सत्रात
प्रशिक्षक - डॉ. रमेश पांडव (प्रख्यात योग प्रशिक्षक)
यांचे "प्राणायाम" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd
शुक्रवार, दि. ७ जानेवारी २०२२
वेळ - सकाळी ६:१५ ते ७:३०
विनीत - किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400
