Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - "Yoga at for Constipation"

02 Dec 2021

अवेळी खानपानाच्या सवयीमुळे अनेकदा बद्धकोष्ठतेच्या (Constipation) समस्येचा सामना करावा लागतो. ही एक सामान्य समस्या आहे.
भारतातील महान योगगुरूंनी बद्धकोष्ठतेसारख्या सामान्य समस्येवर मात करण्यासाठी योगासनांची निर्मिती केली आहे. या योगासनांच्या नियमित सरावाने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर प्रभावीपणे मात करता येते.
दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'
या सदरातील शुक्रवारच्या सत्रात
प्रशिक्षक - ईशानी देशमुख (Yoga Trainer, Nutritionist)
यांचे "Yoga at for Constipation" या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. ०३ डिसेंबर २०२१
वेळ - सकाळी ६:१५ ते ७:३०
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत - किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank