Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत प्राणायामाचे विशेष प्रशिक्षण

21 Oct 2020

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या आरोग्यम् धनसंपदा या सदरातील सत्र २ रे यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती (Immunity Power) वाढविण्यासाठी प्राणायामाचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षक श्री. सुशांत सिंग (आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षण व पी. एचडी स्कॉलर, सेंटर ऑफ योगा थेरपी अँड रिसर्च, श्री. बालाजी विद्यापीठ, पाँडिचेरी)
देवगिरी बँक शुक्रवार,
दिनांक १६/१०/२०२०
वेळ सकाळी ६:३० ते ७:३०
श्री. किशोर शितोळे, अध्यक्ष, देवगिरी बँक यांच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा

https://www.youtube.com/channel/UC09OLYMTXiJzLzHt2CY3lmA

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

News-Image-of-deogiri-bank