Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 4pm

'आरोग्यम् धनसंपदा' - 'Self Defense Techniques'

11 Nov 2021

आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे असते. अनपेक्षित व अचानक आलेल्या अशा संकटात घाबरून न जाता आपल्यापेक्षा दुसरा ताकदीचा असला तर त्याच्या हल्ल्यापासून आपण संरक्षण करण्याबाबत समर्थ असायला हवे. स्वसंरक्षण, सुरक्षा, प्रतिकार, विरोध याविषयीचे कौशल्य आपल्याला ज्ञात असायला हवे.

देवगिरी बँकेतर्फे देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. १२/११/२०२१
वेळ : सकाळी ६.१५ ते ७.३०
या सत्रात
लक्ष्मीकांत खिची
(* ZEE अनन्य पुरस्काराने सन्मानित
* Multi Marshal Arts Specialist)
यांचे 'Self Defence Techniques' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank