Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - 'Self Defense Techniques'

28 Oct 2021

कोणत्याही हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे असते. तुमच्यापेक्षा दुसरा ताकदीचा असला तरी त्याच्या हल्ल्यापासून आपण संरक्षण करण्याबाबत समर्थ असायला हवे. स्वसंरक्षण, सुरक्षा, प्रतिकार, विरोध याविषयीचे कौशल्य आपल्याला ज्ञात असायला हवे.
देवगिरी बँकेतर्फे देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. २९/१०/२०२१
वेळ : सकाळी ६.१५ ते ७.३०
या सत्रात
लक्ष्मीकांत खिची
(* ZEE अनन्य पुरस्काराने सन्मानित Multi Marshal Arts Specialist)
यांचे 'Self Defense Techniques' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank