Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' -'फेस योगा'

07 Oct 2021

मानवी शरीराच्या अवयवांचे योग असतात, तसेच चेहऱ्याचे योगसुद्धा असतात. चेहऱ्याच्या विशिष्ट मांसपेशींच्या मजबुतीसाठी चेहऱ्याचा योग केला जातो. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून मुक्ती मिळू शकते, तसेच चेहऱ्याची चमक वाढते. यामुळे नाक, गाल, हनुवटीची त्वचा चमकदार होते. फेस योगाने वाढत्या वयाची लक्षणे दूर होतात.
 
दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
‘आरोग्यम् धनसंपदा'च्याया शुक्रवारच्या सत्रात फेस योगा
प्रशिक्षक : प्राजक्ता सराफ
 
● भारत विकास परिषदेसाठी महिला समन्वयक म्हणून कार्यरत
● क्षितिज या संस्थेसाठी अंध मुलांसाठी कार्यरत
● राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, संभाजीनगरसाठी योग शिबिर
● भारत विकास परिषद, गांधीधाम (गुजरात) व नारी शक्ती मंच, औरंगाबादसाठी फेस योगाचे सेशन
 
शुक्रवार, दि. ०८/१०/२०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
 
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/
 
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
 
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank