Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

आरोग्यम् धनसंपदा'च्या या शुक्रवारच्या सत्रात प्रशिक्षक प्रमिला आव्हाळे यांचे 'प्रार्थना...अंतर्मनाची हाक-2 ' या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

30 Sep 2021

प्रार्थना हा आपल्यातील सुप्त चैतन्याचा आणि प्रकाशाचा अनुभव घेण्यासाठी उत्तम मार्ग आहे. प्रार्थनेमुळे पोषक वातावरण निर्मिती व सुयोग्य मन:स्थिती निर्माण होते. नम्रता, भक्तिभाव व समर्पण भाव आणखी वाढतो. ध्येयमार्गाचे स्मरण राहते. व्यक्तिमत्त्वातले दोष दूर होतात. आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता व ध्यानाची क्षमता वाढते. मनावरील ताण कमी होतो, अहंकार कमी होतो.
या विषयावरील संपूर्ण मार्गदर्शनासाठी
देवगिरी बँकेतर्फे देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. ०१/१०/२०२१
वेळ : सकाळी ६.१५ ते ७.३०
या सत्रात
प्रशिक्षक
प्रमिला आव्हाळे
(*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे योगा कोच म्हणून कार्यरत.
*पतंजली युवती प्रभारी म्हणून कार्यरत.)
यांचे 'प्रार्थना... अंतर्मनाची हाक` (सत्र दुसरे) या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank