Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'-'अष्टांग योग आणि धारणा, ध्यान, समाधी'

16 Sep 2021

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी त्याचे सार समजून घेणे गरजेचे आहे.
अष्टांग योगाची आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात. व्यक्तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती लाभण्यासाठी ही आठ अंगे आवश्यक आहेत. या विषयावरील संपूर्ण मार्गदर्शनासाठी
देवगिरी बँकेतर्फे देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. १७/०९/२०२१
वेळ : सकाळी ६.१५ ते ७.३०
या सत्रात प्रशिक्षक प्रमिला आव्हाळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे योगा कोच म्हणून कार्यरत पतंजली युवती प्रभारी म्हणून कार्यरत यांचे 'अष्टांग योग आणि धारणा, ध्यान, समाधी' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
 
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd
 
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
 
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400
 
#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank