Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'- `अष्टांग योगाची पार्श्वभूमी आणि सविस्तर वर्णन

09 Sep 2021

अष्टांग योग या प्रकारात यम, नियम, आसन, प्राणायाम तथा प्रत्याहार हे पाच अंग आणि धारणा, ध्यान, समाधी या तीन अंगांचा समावेश होतो. पहिले पाच अंग हे `बहिरंग` मानले जातात. दुसरे तीन अंग `अंतरंग` या नावाने प्रसिद्ध आहेत. प्राणायाम ही प्राणस्थैर्य साध्य करण्याची साधना आहे. अष्टांग योग या प्रकाराच्या अभ्यासाने योगसाधक मनाची स्थिरता कायम ठेवण्यात यशस्वी होतात. या साधनेचे इतरही पुष्कळ फायदे आहेत. त्यास अनुसरून
दर शुक्रवारी `देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा'च्या या शुक्रवारच्या सत्रात
शुक्रवार, दि. १०/०९/२०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
प्रशिक्षक प्रमिला आव्हाळे (* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे योगा कोच म्हणून कार्यरत,
* पतंजली युवती प्रभारी म्हणून कार्यरत) यांचे `अष्टांग योगाची पार्श्वभूमी आणि सविस्तर वर्णन (बहिरंग आणि अंतरंग योग)` या विषयावर विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank