Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 4pm

'आरोग्यम् धनसंपदा'-

02 Sep 2021

रोज सूर्य नमस्कार केल्यास मनाची एकाग्रता वाढते. तसंच शरीराची लवचिकता वाढते, त्वचा उजळते, हाडं मजबूत होतात, पचनशक्ती वाढते आणि डोक्यातील तणावही दूर होतो.
सूर्यनमस्कार कसा करायचा त्याच्याबद्दल सर्व माहिती, सूर्य नमस्काराचे प्रकार याविषयीच्या मार्गदर्शनासाठी
देवगिरी बँकेतर्फे देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. ०३/०९/२०२१
वेळ : सकाळी ६.१५ ते ७.३०
या सत्रात
प्रशिक्षक भाऊ सुरडकर
( जिल्हा प्रधान भारतीय योग संस्थान, दिल्ली, जिल्हा औरंगाबाद I अध्यक्ष, भारतीय रक्षा मंच मराठवाडा, खानदेश I विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन)
यांचे 'सूर्यनमस्कार आसन, महत्व, फायदे' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank