Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

आरोग्यं धनसंपदा (Fitness Club Deogiri Bank)

08 Oct 2020

विविध सामाजिक उपक्रमातून समाजहित जोपासणारी, देवगिरी बँक ‘आरोग्यं धनसंपदा’ या सदराखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी प्राणायाम प्रशिक्षण संकल्पना राबवीत आहे.
हे प्रशिक्षण ९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ६:३० ते ७ :३० या वेळेत फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाईन आयोजित केले जाणार असून, बॅंकेतर्फे दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपणही यामध्ये सहज सहभागी होऊन, या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता, असे आवाहन मा. अध्यक्ष किशोरदादा शितोळे यांच्या वतीनं करण्यात आले.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/deogiribankabd/

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

News-Image-of-deogiri-bank