Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'- 'योगनिद्रा'

26 Aug 2021

योगासने केल्यानंतर आपल्या शरीरात जी ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेला जतन करण्याचे किंवा शरीरात साठवून ठेवण्याचे काम योगनिद्रेद्वारे केले जाते. तसेच योगनिद्रेच्या सरावामुळे निद्रानाश दूर होतो व आपल्याला शांत झोप लागते.

देवगिरी बँकेतर्फे देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात

शुक्रवार, दि. २७/०८/२०२१
वेळ : सकाळी ६.१५ ते ७.३०

या सत्रात
प्रशिक्षक भाऊ सुरडकर
(● निमंत्रक : स्वा. सावरकर संमेलन हम्पी (कर्नाटक), बाली (इंडोनेशिया), भूतान, भिलार (जि. सातारा)

● जिल्हा प्रधान भारतीय योग संस्थान, दिल्ली, जिल्हा औरंगाबाद

● अध्यक्ष, भारतीय रक्षा मंच मराठवाडा, खानदेश

● विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन)

यांचे 'योगनिद्रा' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank