Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

`आरोग्यम धनसंपदा` - " कपालभाती, भ्रामरी प्राणायाम आणि शिथिलीकरण पद्धती"

20 Aug 2021

आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव व्यवस्थापन मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असते. प्राणायामाद्वारे आपण आपले मन शांत करू शकतो. त्यातून मानसिक आरोग्याची प्राप्ती होते. सुदृढ शरीर आणि मनासाठी प्राणायाम उपकारक ठरतो.
देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार दि. २०/०८/२०२१
वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०या सत्रात प्रशिक्षक डॉ. जयंत पांडुरंग बरिदे
(सेवानिवृत्त प्राध्यापक, कम्युनिटी मेडिसीन आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक) यांचे
१. कपालभाती आणि भ्रामरी प्राणायाम
२. शिथिलीकरण पद्धती


या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/


विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)


अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400


#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank