Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

`आरोग्यम धनसंपदा` - " मानसिक ताण आणि ध्यानाचे महत्व "

12 Aug 2021

ताणतणाव व्यवस्थापनात ध्यानसाधनेला फार महत्व आहे. हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते.
ध्यानाद्वारे विविध तंत्रांच्या साहाय्याने आपण आपले मन शांत करू शकतो. शरीरातील पॅरासिम्पेथेटिक प्रणालीद्वारे शरीर शांत होते. ध्यान म्हणजे मनाची एकाच विषयावर एकाग्रता साधणे होय. ध्यानाच्या साहाय्याने शारीरिक व मानसिक ताण कमी करता येतो. ध्यानामध्ये शरीराला नैसर्गिक ताजेपणा मिळवून देण्याची शक्ती आहे. यामुळे थकलेल्या स्नायूंना चेतना, स्फूर्ती मिळते.

देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार दि. १३/०८/२०२१

वेळ: सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक
प्रमिला आव्हाळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे योगा कोच म्हणून कार्यरत, पतंजली युवती प्रभारी म्हणून कार्यरत) यांचे " मानसिक ताण आणि ध्यानाचे महत्व " या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank