Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

`आरोग्यम धनसंपदा` - 'सूर्यनमस्काराचे महत्व आणि आवश्यकता`

21 Jul 2021

सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक भाग आहे. नियमित सूर्यनमस्कार केल्यास ताणतणाव, चिंता कमी होते. शिवाय शरीराची ताकद आणि अवयवांची लवचिकता वाढवण्यास सूर्यनमस्कार फायदेशीर आहेत. यात १२ आसनांचा क्रम ठरलेला असतो. सूर्यनमस्कारामुळे शरीराची रक्ताभिसरण प्रक्रिया, सर्व अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत होते, तसेच वात, पित्त आणि सर्दी-कफ यापासून सुटका होऊन त्यात संतुलन साधले जाते.
 
देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. २३ जुलै २०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
 
या सत्रात प्रशिक्षक प्रमिला आव्हाळे (योग कोच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तथा युवती प्रभारी, पतंजली) यांचे 'सूर्यनमस्काराचे महत्व आणि आवश्यकता` या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
 
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/
 
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
 
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400
 

News-Image-of-deogiri-bank