`आरोग्यम धनसंपदा` - 'योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा (भाग- ४)`
बदलती जीवनशैली, धकाधकीच्या जीवनात स्वास्थ्य आणि समाधान मिळविण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे.
योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ मार्ग आहे. योगसाधनेला हजारो वर्षांची परंपरा आहे.
देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. १६ जुलै २०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक श्री. सागर गोगे (योग व दर्शनशास्त्र अभ्यासक) यांचे 'योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा (भाग- ४)` या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400
.jpg)