Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

`आरोग्यम धनसंपदा` - प्राचीन परंपरा (भाग- 3)

07 Jul 2021

योगसाधना मानवी शरीर व मनाला अतिशय लाभकारक आहे. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करण्याच्या गुणामुळेच आजही योगसाधना केली जाते.
देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरात
शुक्रवार, दि. ०९ जुलै २०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक श्री. सागर गोगे (योग व दर्शनशास्त्र अभ्यासक) यांचे 'योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा (भाग- 3)` या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank