Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

'आरोग्यम् धनसंपदा'-'योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा'

24 Jun 2021

देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरातील
शुक्रवार, दि. २५/०६/२०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक श्री. सागर गोगे (योग व दर्शनशास्त्र अभ्यासक) यांचे 'योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा' या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now