Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' - 'Effective Exercises for Weight Loss'

17 Jun 2021

आजकाल बरेच जण वजन नियंत्रणात राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, पण खूप मेहनत करूनदेखील वजन कमी होत नाहीय. अनेक महिने डाएट केल्यानंतरदेखील चरबी कमी होण्यास अडथळे येतात.
देवगिरी बँकेतर्फे देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील
शुक्रवार, दि. १८/०६/२०२१
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या सत्रात प्रशिक्षक सौ. रेखा जयस्वाल (*N.D. Naturopathy, योगा थेरपी, ऍक्यूप्रेशर थेरपी व वेट लॉसमध्ये विशेष प्रावीण्य) यांचे योग दिनानिमित्त विशेष 'Effective Exercises for Weight Loss' या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank