Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 4pm

सर्वांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुदृढ व सक्षम राहण्यासाठी नवीन सुरवात....

26 Sep 2020

देवगिरी बँक फिटनेस क्लबचे उद्घाटन

आज शनिवार, दिनांक :२६/०९/२०२० । सायंकाळी ५:३० वाजता

उद्घाटक : श्री. अपूर्व पाठक (निरीक्षक अधिकारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर)

कार्यक्रम अध्यक्ष : श्री. किशोरजी शितोळे

मार्गदर्शक: योगपटू आरती पाल (आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त)

Offers Image