Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा'-`योग संजीवन` (भाग-5)

03 Jun 2021

कोरोनाकाळात तणावमुक्त राहणे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी, तणावमुक्त राहण्यासाठी आपल्याला नियमित योग करण्याची गरज आहे. नियमित योग हा आपल्या शरीर आणि मनाला निरोगी ठेवतो आणि तणाव, चिंता, नकारात्मकता इत्यादी मानसिक समस्यांना कमी करतो.
यासाठी देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'च्या
शुक्रवार, दि. ०४/०६/२०२१,
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या `योग संजीवन` अभ्यासक्रमातील पाचव्या सत्रात
प्रशिक्षक शरद पारगावकर (*योगाचार्य या पदवीने सन्मानित, *योगविद्या गुरुकुल नाशिक संस्थेचे कार्यवाह) मार्गदर्शन करणार आहेत.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

News-Image-of-deogiri-bank