Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

'आरोग्यम् धनसंपदा' -`योग संजीवन` (भाग-3)

19 May 2021

योगसाधनेमुळे संपूर्ण दिवस तुमचे मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहते. शिवाय दिवसभराच्या तणावापासून दूर राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी योगा महत्त्वाचा आहे.
तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या!
यासाठी देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'च्या
शुक्रवार, दि. २१/०५/२०२१,
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या `योग संजीवन` अभ्यासक्रमातील तिसर्या सत्रात
प्रशिक्षक शरद पारगावकर (*योगाचार्य या पदवीने सन्मानित, *योगविद्या गुरुकुल नाशिक संस्थेचे कार्यवाह) मार्गदर्शन करणार आहेत.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank