Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 4pm

'आरोग्यम् धनसंपदा' -`योग संजीवन` (भाग-2)

11 May 2021

तुम्ही युवक असा की वयोवृध्द, निरोगी असा की आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो निरोगी जीवनाकडे घेऊन जातो. आपणही शास्त्रशुद्ध माहिती असलेल्या प्रशिक्षकांच्या मदतीने योगासने करावीत आणि संजीवन आरोग्याचा मंत्र स्वीकारावा.
यासाठी देवगिरी बँकेतर्फे दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या
'आरोग्यम् धनसंपदा'च्या
शुक्रवार, दि. १४/०५/२०२१,
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०
या `योग संजीवन` अभ्यासक्रमातील दुसऱ्या सत्रात
प्रशिक्षक शरद पारगावकर (*योगाचार्य या पदवीने सन्मानित, *योगविद्या गुरुकुल नाशिक संस्थेचे कार्यवाह) मार्गदर्शन करणार आहेत.
जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank