Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

`आरोग्यम् धनसंपदा` या सदरातील शुक्रवारच्या सत्रात प्रसिद्ध योग प्रशिक्षिक जयमंगल जाधव 'आनंदी जीवनासाठी योग'

15 Apr 2021

विश्व स्तरावर योग विद्येचे नेतृत्व भारताने स्विकारुन योगासनाचे धकाधकीच्या आधुनिक जीवनातील अनन्य स्थान पुन्हा एकदा प्रस्थापित केले आहे. भौतिक सुखांचा पाठलाग करतांना माणूस आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि जीवनाचा उत्तरार्ध चिंतातूर अवस्थेत व्यतित करतो. याऐवजी दैनंदिन कार्य पध्दतीने योगाला स्थान देवून आपण मन व बुध्दी संतुलित राखून आनंदी जीवन जगू शकतो.

यासाठी `देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या `आरोग्यम् धनसंपदा` या सदरातील शुक्रवारच्या सत्रात प्रसिद्ध योग प्रशिक्षिक जयमंगल जाधव (योगतज्ञ, आर्ट ऑफ लिव्हिंग) यांचा दि. १६/०४/२०२१, वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३० या वेळेत 'आनंदी जीवनासाठी योग' यावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
आपणही यामध्ये अवश्य सहभागी होऊन निरामय जीवनाचा आनंद घ्या !

विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd/

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank