Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

निरोगी स्वास्थ्यासाठी योग आणि आहार

01 Apr 2021

निरामय आरोग्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योगासन हा एक उत्तम उपाय आहे. पण योग आणि आहार कसा असावा हेदेखील महत्त्वाचे आहे. वजन वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, चांगल्या स्कीनसाठी योगाभ्यास महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच हृदयरोगापासून दूर राहण्यासाठीही योग महत्त्वाचा आहे.
म्हणूनच खास आपल्यासाठी...

`देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या `आरोग्यम् धनसंपदा` या सदरात शुक्रवार, दि. ०२ एप्रिल २०२१ रोजी, सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात प्रसिद्ध योग प्रशिक्षिका रसिका देशमुख (आहारतज्ञ, योगतज्ञ, स्वतंत्ररीत्या Practice करणाऱ्या मराठवाड्यातील प्रथम महिला आहारतज्ञ) यांचा 'निरोगी स्वास्थ्यासाठी योग आणि आहार (भाग-२)` यावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

अवश्य सहभागी होऊन आपणही याचा लाभ घ्या !
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

#ArogyamDhansampada #StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank