Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

"उद्योजकता विकास व भांडवल उभारणी कार्यशाळा" ऑनलाईन वेबिनार उद्योग उभारा आत्मनिर्भर व्हा!!

03 Sep 2020

"उद्योजकता विकास व भांडवल उभारणी कार्यशाळा" ऑनलाईन वेबिनार
उद्योग उभारा आत्मनिर्भर व्हा!!

आयोजक : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद

शाखा                   : फुलंब्री

दिनांक                : ५ सप्टेंबर 2020

वेळ                    :  सकाळी 10 ते 12

मीटिंग ऍप           :  Cisco Webex

प्रमुख मार्गदर्शक  :  मा. डॉ. भगवान साखळे

सहयोगी प्राध्यापक,(अन्न तंत्रज्ञान) केमिकल टेक्नॉलॉजी.
मा.श्री.प्रवीण अगवण

जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री किशोर शितोळे
अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद

वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी देवगिरी बँकेच्या फुलंब्री शाखेमध्ये बचत/ चालू खाते असणे आवश्यक आहे.

कार्यशाळेसाठी संपर्क
श्री विष्णू खाडे
7028990828, 7028991928

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now