Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

`देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या `आरोग्यम् धनसंपदा` या सदरात शुक्रवार, दि. २६ मार्च २०२१ रोजी, 'निरोगी स्वास्थ्यासाठी योग आणि आहार'

24 Mar 2021

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक जण धडपडताना दिसतो. निरोगी आरोग्यासाठी हल्ली तर योगाचाही आधार घेतला जात आहे. पण आरोग्य म्हणजे काय नि चांगल्या आरोग्यासाठी योगाचा उपयोग कसा होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. योगाभ्यासात सात्विक आहार असावा लागतो. सात्विक आहार म्हणजे ताजा, सकस आणि पौष्टिक आहार कसा असावा यासंबंधी...
`देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या `आरोग्यम् धनसंपदा` या सदरात शुक्रवार, दि. २६ मार्च २०२१ रोजी, सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात प्रसिद्ध योग प्रशिक्षिका रसिका देशमुख (आहारतज्ञ, योगतज्ञ, स्वतंत्ररीत्या Practice करणाऱ्या मराठवाड्यातील प्रथम महिला आहारतज्ञ) यांचा शुक्रवार दि. २६/०३/२०२१, वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३० या वेळेत
'निरोगी स्वास्थ्यासाठी योग आणि आहार' यावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
विनीत
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank
Uno Dos Tres Cuatro Seis
Call Call Now