Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 4pm

युवकांना उद्योजक बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत मालिकेअंतर्गत 'उद्योजक आपल्या भेटीला'.

02 Mar 2021

उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या, तसेच उद्योग सुरू करूनही हवे तसे यश मिळत नसलेल्या नवउद्योजक आणि तरुणांना उद्योग यशस्वितेचे गमक, आगामी आव्हानांना संधीत रूपांतरित करून आपल्या उद्योग-व्यवसायाला नवी उंची देण्यासाठी,

देवगिरी बँक आयोजित...
युवकांना उद्योजक बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत मालिकेअंतर्गत
'उद्योजक आपल्या भेटीला' या सदरात

कॉलेज जीवनात जे जे लिहून ठेवले, ते ते प्रत्यक्षात मिळवणारे, एक रोमांचकारी कहाणी असलेले प्रतिथयश उद्योजक...
श्री. प्रसाद कोकिळ,
मॅनेजिंग डायरेक्टर, संजय ग्रुप

यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. तरुणांनी अवश्य सहभागी होऊन यातून एक नवा मार्ग व दिशा मिळवावी,
असे आवाहन मुलाखतकार श्री. किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सहभागी व्हायला विसरू नका...!

मंगळवार, दि. ०२ मार्च, २०२१ रोजी.
संध्या. ठिक ५ वाजता देवगिरी बँकेच्या फेसबुक पेजवर लाईव्ह.

Click Here: https://www.facebook.com/deogiribankabd

#DeogiriTalkShow #UdyojakAaplyaBhetila #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank