Opening Hours: Monday To Saturday (Closed 2nd and 4th Saturday) between 10am to 5:30pm

देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत योगाभ्यासाचे विशेष प्रशिक्षण - ईशानी देशमुख

13 Jan 2021

`देवगिरी फिटनेस क्लब`अंतर्गत दर शुक्रवारी होणाऱ्या `आरोग्यम् धनसंपदा` या सदरात शुक्रवार, दि. १५ जानेवारी २०२१ रोजी, सकाळी ६:१५ ते ७:३० या सत्रात प्रसिद्ध योगा ट्रेनर आणि आहारतज्ज्ञ ईशानी देशमुख यांचा
"Exercises for Back And Neck Pain" वर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

पाठदुखी व मान दुखणे यासारख्या आजारांच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन श्री. किशोर शितोळे (अध्यक्ष, देवगिरी बँक) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !

https://www.facebook.com/deogiribankabd/

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9022100400

#FitnessMotivation #DeogiriFitnessClub #StayFit #DNSB #DeogiriBank

News-Image-of-deogiri-bank